Refund Policy
Maha Tech Info — Pune, Maharashtra, India
ही Refund Policy Maha Tech Info कडून उपलब्ध करून दिल्या जाणाऱ्या digital PDFs आणि digital information services साठी लागू आहे.
1. Digital Product Refund
याचे कारण digital product एकदा delivered झाल्यावर तो परत घेणे शक्य नसते.
2. Refund विचारात घेतला जाऊ शकणाऱ्या परिस्थिती
- एकाच order साठी duplicate payment झाले असल्यास.
- तांत्रिक त्रुटीमुळे payment झाले पण product delivery झाली नाही आणि issue verify झाला असल्यास.
- चुकीची repeated transaction system किंवा payment gateway मुळे झाली असल्यास.
3. Refund लागू न होणाऱ्या परिस्थिती
- PDF मिळाल्यानंतर ग्राहकाने मन बदलल्यास.
- ग्राहकाने PDF वाचल्यानंतर माहिती त्याच्या अपेक्षेनुसार नसल्याचे सांगितल्यास.
- Loan, subsidy, scheme किंवा bank approval न मिळाल्यामुळे refund मागितल्यास.
- ग्राहक पात्र नसल्यामुळे scheme benefit न मिळाल्यास.
4. Approval Guarantee नाही
PDF खरेदी म्हणजे loan, subsidy, scheme benefit किंवा approval मिळण्याची हमी नाही. त्यामुळे अशा approval च्या परिणामावर refund अवलंबून राहणार नाही.
5. Refund Request Process
Refund review साठी payment date, amount, transaction reference आणि registered phone number सह WhatsApp किंवा email वर संपर्क करा.
6. Review आणि Processing
Valid refund request verification नंतर निर्णय घेतला जाईल. मंजूर refund मूळ payment method किंवा परस्पर सहमतीच्या पद्धतीने process केला जाऊ शकतो. Bank/payment gateway processing time वेगळा असू शकतो.
7. Contact
Phone / WhatsApp: 9730714803
Email: mahatechinfo96@gmail.com