Privacy Policy
Maha Tech Info — Pune, Maharashtra, India
Last updated: 11 September 2026
ही Privacy Policy Maha Tech Info कडून website, WhatsApp, phone किंवा इतर digital माध्यमातून मिळालेल्या ग्राहकांच्या माहितीचा वापर कसा केला जातो हे स्पष्ट करते.
1. आम्ही कोणती माहिती घेऊ शकतो?
ग्राहक स्वतः दिल्यास नाव, मोबाईल नंबर, WhatsApp नंबर, ईमेल, enquiry details, आवश्यक service-related माहिती आणि payment verification साठी आवश्यक transaction reference अशी माहिती घेतली जाऊ शकते.
2. माहिती कशासाठी वापरली जाते?
Customer enquiry ला उत्तर देणे, PDF/digital product बद्दल माहिती देणे, digital product delivery, payment verification, customer support आणि आवश्यक service communication यासाठी माहिती वापरली जाऊ शकते.
3. WhatsApp Communication
ग्राहकाने स्वेच्छेने WhatsApp वर message केल्यास त्या enquiry संदर्भात Maha Tech Info कडून उत्तर, PDF माहिती किंवा support message मिळू शकतो.
4. माहितीची विक्री केली जाते का?
नाही. आम्ही ग्राहकांची personal information विकत नाही. कायदेशीर आवश्यकता, payment/service provider ची आवश्यकता किंवा ग्राहकाने परवानगी दिलेल्या परिस्थिती वगळता माहिती अनधिकृत third party सोबत शेअर केली जाणार नाही.
5. Payment Information
आमच्या website वर card किंवा bank password साठवला जात नाही. बाह्य payment service वापरल्यास त्या provider ची स्वतंत्र privacy policy लागू होऊ शकते.
6. Data Security
ग्राहकांची माहिती योग्य प्रकारे हाताळण्याचा आणि अनधिकृत वापरापासून सुरक्षित ठेवण्याचा वाजवी प्रयत्न केला जातो.
7. माहिती हटवण्याची विनंती
ग्राहकाला त्याच्या enquiry/contact माहितीबाबत प्रश्न असल्यास किंवा उपलब्ध records मधून deletion request करायची असल्यास खालील संपर्कावर message/email करू शकतो.
8. सरकारी संस्थेशी संबंध
9. Contact Us
Maha Tech Info
Pune, Maharashtra, India
Phone / WhatsApp: 9730714803
Email: mahatechinfo96@gmail.com
ही policy website/service मध्ये बदल झाल्यास वेळोवेळी update केली जाऊ शकते.
← Home Page