Data Deletion / Privacy Request
Maha Tech Info — Pune, Maharashtra, India
ग्राहकाला त्याची personal/contact information हटवण्याची, दुरुस्त करण्याची किंवा privacy संबंधी चौकशी करण्याची विनंती करता येते.
Request कशी करावी?
खालीलपैकी कोणत्याही माध्यमातून आम्हाला संपर्क करा:
- WhatsApp / Phone: 9730714803
- Email: mahatechinfo96@gmail.com
Request मध्ये काय द्यावे?
- तुमचे नाव
- नोंदवलेला mobile/WhatsApp number किंवा email
- “Data Deletion Request” असे स्पष्ट लिहा
- कोणती माहिती delete/modify करायची आहे ते सांगा
Verification
गोपनीयता आणि चुकीची deletion टाळण्यासाठी आम्ही request करणाऱ्या व्यक्तीची basic verification करू शकतो.
Processing
वैध request मिळाल्यानंतर उपलब्ध records तपासून आवश्यक कारवाई केली जाईल. कायदेशीर, accounting, fraud-prevention किंवा transaction record ठेवण्याची गरज असल्यास काही माहिती आवश्यक कालावधीसाठी retain केली जाऊ शकते.
Maha Tech Info ही सरकारी संस्था नाही. आम्ही स्वतंत्र information आणि digital services platform आहोत.
← Home Page